महाराष्ट्रातील सेतू / आपले सरकार / CSC केंद्रांसाठी

"आज किती जमा? कुणाचं किती बाकी?"
— उत्तर आता एका क्लिकवर.

वही हरवते, Excel जड जातं, हिशोब डोक्यातच राहतो. सेतू CRM — संगमनेरच्या केंद्र चालकाने केंद्र चालकांसाठी बनवलेलं 100% मराठी software.

Card / payment लागत नाही2 मिनिटांत keyMobile वर चालतं
जमा ✓

🏢 तुमचं सेतू केंद्र

📍 तुमचं गाव, ता. तुमचा तालुका
पावती क्र.R26-0079
ग्राहकाचे नावसखाराम मेंगाळ
सेवाIncome Certificate
जमा₹69
बाकी₹0

बाकी रक्कम? ग्राहक QR scan करून UPI ने लगेच भरतो.

"आपुलकीचे नाते — सेवेची हमी" 🙏
14+केंद्रे वापरताहेत
100%मराठी
₹32.50प्रति अर्ज commission हिशोब
3 दिवसपूर्ण मोफत trial

केंद्रावर रोज लागतं, ते सगळं — एका जागी

नोंदीपासून वसुलीपर्यंत. शिकायला अर्धा तास पुरतो.

📝

30 सेकंदात नोंद

काम पटल उघडा — नाव, सेवा, फी. झालं. पावती नंबर आपोआप.

🧾

QR सह मराठी पावती

छान printed पावती — बाकी रक्कम ग्राहक QR scan करून UPI ने भरतो.

📄

कागदपत्रांची यादी WhatsApp

प्रत्येक सेवेची अस्सल शासकीय यादी — एका टॅपवर ग्राहकाच्या chat मध्ये.

📥

Portal Paste

आपले सरकार वरून rows copy-paste करा — शेकडो नोंदी एकदम आत.

📞

चौकशी / Leads

विचारून गेलेला माणूस विसरला जात नाही — follow-up करून ग्राहक बनवा.

📊

MIS, अहवाल व CSV

आज/महिना/वर्ष — जमा, बाकी, वसुली %. Excel download एका क्लिकवर.

📤 दाखले Auto-Upload — अर्धा तास वाचवणारं बटण

MahaOnline वरून download केलेल्या certificate files ओढून टाका — file चं नाव (Application No) वाचून software प्रत्येक दाखला आपोआप योग्य ग्राहकाला जोडतं आणि status "तयार ✅" करतं.

110-20 certificates एकदम निवडा
2Software आपोआप ग्राहक ओळखतं
3दाखला जोडला + status तयार ✅ + WhatsApp एका टॅपवर

सुरू करायला फक्त 3 पावलं

Install नाही, setup नाही, कोणी येण्याची वाट नाही.

Link उघडा

Mobile किंवा computer वर — कुठेही चालतं.

नाव व मोबाईल टाका

Card नाही, payment नाही — फक्त नाव.

Key लगेच मिळते

त्याच क्षणी पहिली नोंद करा. 3 दिवस सगळं मोफत.

🆓 आत्ता मोफत सुरू करा


किंमत — चहाच्या खर्चात हिशोब पक्का

Trial आवडली तरच plan घ्या. सगळ्या plans मध्ये सगळी वैशिष्ट्ये.

3 महिने

₹1,499
  • सगळी वैशिष्ट्ये
  • WhatsApp support
  • Data 100% सुरक्षित
हा plan घ्या
⭐ सर्वात लोकप्रिय

1 वर्ष

₹4,999 / वर्ष
2 महिने मोफत — दिवसाला फक्त ₹14
  • सगळी वैशिष्ट्ये
  • प्राधान्य support
  • वर्षभर निश्चिंत
हा plan घ्या

6 महिने

₹2,499
1 महिना मोफत
  • सगळी वैशिष्ट्ये
  • WhatsApp support
  • Data 100% सुरक्षित
हा plan घ्या

UPI / कोणत्याही app ने payment — Razorpay च्या सुरक्षित link वरून.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न

माझा data कुठे राहतो? सुरक्षित आहे का?

प्रत्येक केंद्राचा data वेगळ्या, सुरक्षित Google spreadsheet मध्ये राहतो — Google च्याच servers वर. दुसऱ्या कोणालाही तो दिसत नाही.

Trial संपल्यावर माझ्या नोंदी जातील का?

नाही! तुमचा सगळा data तसाच सुरक्षित राहतो. Plan घेताच जिथे थांबला होता तिथून पुढे सुरू.

Mobile वर चालतं का? Install करावं लागतं का?

हो, mobile वर पूर्ण चालतं. Install काहीच नाही — link उघडा, key टाका. "Add to Home Screen" केलं की app सारखं icon पण येतं.

मला computer फार जमत नाही — जमेल का?

सगळं मराठीत आहे आणि रोजच्या केंद्राच्या भाषेत. अडलं तर थेट WhatsApp / call करा — बनवणारा स्वतः केंद्र चालक आहे, उत्तर लगेच मिळतं.

माझ्या केंद्रावर 2-3 जण काम करतात — चालेल का?

हो. एकाच केंद्रासाठी जास्त logins हवे असतील तर WhatsApp वर सांगा — लगेच व्यवस्था होते.

🆓 3 दिवस मोफत वापरून बघा


अटी व धोरणे (Policies)

सेवा अटी (Terms of Service)

सेतू CRM ही सेतू / आपले सरकार / CSC केंद्र चालकांसाठी हिशोब व नोंद-व्यवस्थापन software सेवा आहे. Plan ची मुदत payment च्या दिवसापासून निवडलेल्या कालावधीपर्यंत (3 महिने ₹1,499 / 6 महिने ₹2,499 / 1 वर्ष ₹4,999) असते. Key दुसऱ्याला देणे/विकणे अनुज्ञेय नाही. सेवेचा गैरवापर आढळल्यास license बंद केला जाऊ शकतो. Operated by: Sachin Satpute, Chinchpur Khurd, Tal. Sangamner, Dist. Ahilyanagar, Maharashtra.

गोपनीयता धोरण (Privacy Policy)

तुम्ही नोंदवलेला data (नाव, मोबाईल, नोंदी) फक्त तुमच्या केंद्राच्या सेवेसाठी वापरला जातो व सुरक्षित Google servers वर साठवला जातो. तुमचा data कोणालाही विकला किंवा शेअर केला जात नाही. Payment ची माहिती Razorpay च्या सुरक्षित यंत्रणेतून जाते — card/UPI तपशील आमच्याकडे साठवले जात नाहीत. Data काढून टाकण्यासाठी संपर्क: 8600410871.

परतावा व रद्द धोरण (Refund & Cancellation)

Plan घेण्यापूर्वी 3 दिवसांची पूर्ण मोफत trial दिली जाते — त्यामुळे खात्री करूनच plan घ्या. Payment झाल्यावर 7 दिवसांच्या आत सेवा सुरू न झाल्यास किंवा तांत्रिक कारणाने वापरता न आल्यास 100% परतावा दिला जाईल (5-7 कामकाज दिवसांत मूळ payment पद्धतीने). इतर परतावा विनंतीसाठी 8600410871 वर संपर्क करा — प्रत्येक विनंतीचा सहानुभूतीने विचार केला जातो.

संपर्क (Contact Us)

Sachin Satpute — सेतू केंद्र, चिंचपूर खुर्द, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र. 📞 +91 86004 10871 · WhatsApp वर त्वरित उत्तर.

💬